चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल

उस्मानाबाद - श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक निवा जैन यांनी आदेश काढले आहेत.No comments:

Post a Comment