दैनिक जनमत : उस्मानाबाद शहरात आढळला बेवारस मृतदेह

Thursday, May 12, 2022

उस्मानाबाद शहरात आढळला बेवारस मृतदेह उस्मानाबाद शहरातील स्काउड गाईड येथे आज सकाळपासून एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी आनंद पोलिस स्टेशनला कळवली आनंद येथील पी.पी.बोचरे पोलीस नाईक,आय.बाईक शिंदे पोलीस शिपाई,पो.हे.का.मैद्रे यांनी या घटनास्थळी येऊन त्या मृतदेहाची पाहणी करून मृतदेहाजवळ कोणतेही कागदपत्रे सापडली नाही.  शव विच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.


अपडेट 

सदर मृतदेहाची ओळख पटली असून रामकिसन जाधव ( वय ५५) रा. बोंबले  हनुमान चौक पिवळी टाकी परिसर उस्मानाबाद अशी आहे.'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...