Thursday, June 2, 2022

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ६१ गट, प्रारूप आराखडा जाहीर

लेखी हरकती मागविण्यासाठी ८ जून पर्यंत मुदत

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेत आता ६१ गट असणार आहेत.याबाबत प्रारून प्रभाग रचनेचा आराखड जाहीर झाला असून ८ जून पर्यंत लेखी हरकती सादर करता येणार आहेत.


माजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

  कारी - ( प्रतिनिधी) - तालुक्यातील कारी येथील प्रगतशील शेतकरी,बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) अनंत विधाते (वय ७५)यांचे अल्पश...