दैनिक जनमत : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा उस्मानाबाद दौरा

Friday, June 17, 2022

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा उस्मानाबाद दौरा

 


उस्मानाबाद,दि.17(प्रतिनिधी): केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे दि.18 जून 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत.त्यांच्या दौ-यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

          सकाळी 6 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण.सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यलय येथे आगमन व “आकांक्षित जिल्हा कार्यक्रम” अंतर्गत आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 12 वाजता मराठवाडा विभागातील रिजनल बॅंक अधिका-यांसोबत आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 1:30 वा. वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव.दुपारी 3 वा. क्रेडिट आउटरीच प्रोग्राम आणि एफ़. आय स्कीमच्या लाभार्थ्यांशी चर्चा.

दुपारी 4 वा. भारतीय जनता पार्टीच्या प्रतिष्ठान भवन येथे मिडियासोबत बैठक.दुपारी 4:30 वा. जिल्हा बार असोसिएशन यांच्यासोबत चर्चा. संध्याकाळी 5:30 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. संध्याकाळी 6:30 वा. श्री. सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी,सेंट्रल बिल्डिंगच्या समोर येथे भेट. संध्याकाळी 7:30 वा.यशवंत नागरी पतसंस्था येथे बैठकीस उपस्थिती. रात्री 8:30 वा. आदर्श शिक्षण संस्था येथे बैठक. रात्री 9:30 वा. उस्मानाबाद येथून औरंगाबदकडे प्रयाण.

'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...