Sunday, October 26, 2025

धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन

धाराशिवकरांना 18 महिन्यांनंतर 140 कोटींच्या रस्ते प्रकल्पाची आशा मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नार्को टेस्ट वादावर विरोधकांना वन टू वन आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पावर तीव्र टीका केली.

सहा महिन्यांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ‘मस्तान भाई’ परंड्यात जेरबंद

परंडा पोलिसांची मोठी कामगिरी — सहा महिन्यांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ‘मस्तान भाई’ अटकेत; अंमली पदार्थ रॅकेटचा मुख्य पुरवठादार गजाआड, अनिल चोरमले यांनी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले.

मसला खुर्द येथे सभागृह पाडले; प्रशासनाची डोळेझाक!

मसला खुर्द येथे १० लाखांच्या खर्चाने बांधलेले शासकीय सभागृह पाडल्याने गावात संताप; गटविकास अधिकारी व प्रशासनावर डोळेझाकीचा आरोप, नागरिकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली.

तुळजापूरमध्ये बनावट खत निर्मितीवर कृषि विभागाची धडक कारवाई

तुळजापूरमध्ये बनावट खतनिर्मिती प्रकरणात कृषी विभागाची धडक; तेरणा व्हॅली फर्टिलायझरचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित, शेतकऱ्यांना सावधगिरीचे आवाहन.

लिंगायत समाजाचा 27 वा महामोर्चा 7 डिसेंबरला धाराशिवमध्ये; अल्पसंख्याक दर्जा आणि स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी

7 डिसेंबर रोजी धाराशिव येथे होणाऱ्या लिंगायत समाजाच्या 27 व्या महामोर्चात पाच लाख बांधव सहभागी होणार असून, अल्पसंख्याक दर्जा आणि स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी आवाज उठवला जाणार आहे.

वृक्षतोडीमुळे केशेगावचे सरपंच अपात्र: विभागीय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत गुणवंत पाटील यांना अवैध वृक्षतोडीबाबत जबाबदार धरत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) अंतर्गत सरपंच पदावरून अपात्र घोषित केले.

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी मोडली शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांतच ठेवण्याच्या धोरणाची चौकट

धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी १४ कोटी ५२ लाखांचा शासकीय निधी खाजगी कोटक महिंद्रा बँकेत हलवण्याचे आदेश दिल्याने शासन धोरणाला धक्का बसला असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Hot this week

1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडेधाराशिव - लोकशाहीर...

देवस्थान व इनाम जमिनी लवकरच वर्ग-1 होणार,नजराणा 50 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यास तत्वतः मान्यता

भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहितीमराठवाडा आणि विशेषत: धाराशिव...

सिरसाव ग्रामपंचायतीतील ७.५७ लाख रुपयांचा अपहार उघड | गटविकास अधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली

परंडा, ६ जुलै : परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतीमध्ये १५व्या...

धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू

धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु...

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकमुंबई – महावितरणमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित...
spot_img

Popular Categories

Headlines

धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन

धाराशिवकरांना 18 महिन्यांनंतर 140 कोटींच्या रस्ते प्रकल्पाची आशा मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नार्को टेस्ट वादावर विरोधकांना वन टू वन आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पावर तीव्र टीका केली.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!

धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या आढावा बैठकीत महिलांची उपस्थिती फक्त सात ते आठ इतकीच राहिल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील महिला सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!

तेरखेडा गट सर्वसाधारण राखीव सुटल्यानंतर विकी चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा; कुस्तीच्या मैदानातून राजकारणात उतरण्याची तयारी सुरू.

धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी आढळल्याने मुख्याधिकारी निता अंधारे यांना जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

Exclusive Articles