स्टेडियम वर जेष्ठ नागरिक कट्ट्यावर दोघांचे वाढदिवस थाटात...


जिल्हा क्रिडा संकुल येथील 'जेष्ठ नागरीक कट्टा' वर अंबादास दानवे व के..के. गाडे या दोन जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापून अनेक जेष्ठ नागरीक व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त व्रक्षारोपन ही करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक प्रदिप मुंडे,अभय इंगळे,माणीक बनसोडे,बाबा मुजावर,अभिजीत काकडे,सनी पवार,दिनेश बंडगर, राजाभाऊ कारंडे,संदिप साळुंके,वैभव मोरे,सुजीत साळुंके,संदिप अंधारे,उल्हास कुलकर्णी,गणेश सुत्रावे यांचेसह दत्तात्रय चव्हान,बबन लोकरे,विठ्ठल शेळके,मोहसीन शेख,यासह मोठ्या संखेने नागरीक उपस्थीत होते.
संयोजक युवराज नळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post