तेर येथे पोलिस रेझीग डे दिनानिमित्त जनजागृती


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उमानाबाद तालुकयातील तेर येथे ढोकी पोलिस ठाण्याच्या वतीने व तेरणा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्याने तेर येथे पोलीस रेझीग डे दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी या रॅलीचा शुभारंभ मुख्याधयापक संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर मानभव, साहयक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम वाघ,पो कॉ सागळे एस के, सरपंच सुवर्णा माळी, पोलीस पाटील फातिमा मनियार, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ,बिट अंमलदार श्रीशल्य कटे, तंटामुक्त समितिचे अध्यक्ष मगेश फडं, जुनेद मोमीन, चेअरमन नवनाथ नाईकवाडी, बालाजी पांढरे, विलास रसाळ, ईरशाद मुलानी, रणधीर सलगर,मजीद मनियार, नंदकुमार खोत, रमेश लकापते, शरद सोनवणे, बिभीशन देटे, शारदा देशमुख, पाटील मॅडम, बनसोडे मॅडम, मजुषा माचवे, आदिसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मानभव यांनी पोलीस विभागाच्या कार्याची व शास्त्राविषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

No comments:

Post a Comment