तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रभाकर डोंबाळेउस्मानाबाद - भुम तालुक्यातील वंजारवाडी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी प्रभाकर डोंबाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दि 26 जानेवारी च्या ग्रामसभे मध्ये ऐनवळी घेतले ल्या विषयावर चर्चा म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून प्रभाकर बाजीराव डोंबाळे याची बिनविरोध निवड करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष म्हणून प्रभाकर डोंबाळे, उपाध्यक्ष शाहाजी जगदाळे, सदस्य प्रकाश मोटे, कल्पना जगताप, बाबुराव खरात, लक्ष्मण तेलगे शेषेराव बर्वे,  शिवाजी डोंबाळे, रेवन चंदनशिवे, राकेश पवार,यांची बिनविरोध निवड करुन सर्वानुमते ठराव पास करन्यत आला. यावेळी उपस्थित ग्राम सभा अध्यक्ष म्हणून सरपंच सरस्वती डोंबाळे ,ग्रामसेवक आर के खडके, विलास पाटील तात्या डोंबाळे, नितीन मोटे प्रभाकर काळे, भालचंद्र जगदाळे, राम सोनवणे गणेश पाटील, आप्पासाहेब शिंदे अमोल जगदाळे, अमोल डोंबाळे, अशोक जगदाळे, विक्रम काळे अमोल चंदनशिवे सागर जाधव, रणजीत मिसाळ अंगद खोसरे आदी उपस्थित होते उच्च

No comments:

Post a Comment