दैनिक जनमत : शिवजयंती निमित्त रोहित पवार यांची हजेरी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, February 18, 2020

शिवजयंती निमित्त रोहित पवार यांची हजेरी


पाडोळी-
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील शिवगर्जना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या ३९० व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज(दि.१८) कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली.
       तत्पूर्वी पाडोळी(आ) येथील तीर्थक्षेत्र अकुबाई देवीच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाडोळी(आ) येथील नागरिकांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला, त्यानंतर येथील युवक शेतकऱ्यांनी सुरू केलेली जरबेरा शेती, आणि दुग्ध व्यवसायाला भेट दिली. त्यानंतर टाकळी(बें) ता.उस्मानाबाद येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रताप पाटील,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रशांत कवडे, पंकज बोराडे,सुशील शेळके, शंतनु खंदारे, धीरज घुटे,  चित्राव गोरे, निलेश बारखडे,वामन गाते, बाबुराव पुजारी, सतीश एकंडे, सतीश देटे,अजित पवार, व्यंकट गुंड,प्रशांत सोनटक्के, ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, दिगंबर गायकवाड, मंगेश दळवे, काकासाहेब सोनटक्के,बळीराम खटके, श्रीमंत पाटील,नंदकिशोर हजारे,सूरज देटे, अमोल सुर्यवंशी, श्रीधर नरवडे,अमोल मोरे, रवी मोरे, रोहित मदने, अभिषेक लोमटे, सूरज नरवडे, रोहन कणसे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...