उस्मानाबाद - ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबई येथून प्रवास करून आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. २ एप्रिल रोजी उमरगा तालुक्यात पहिला रुग्ण आढळला होता त्यानंतर आणखी दोन रुग्ण आढळले होते काही दिवसापूर्वी ते कोरोनामुक्त झाले होते त्यानंतर जिल्हा ग्रीन झोन मध्ये गेला होता.
Tags
उस्मानाबाद