उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे सेवेत असलेल्या आणि नुकतीच सुट्टी संपवून सोलापूर येथे गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, चिखली येथे हा पोलीस कर्मचारी २४ एप्रिल च्या दरम्यान सुट्टीनिमित्त गावी आला होता. त्यानंतर तो सोलापूर येथे गेल्यानंतर त्याची चाचणी घेतली ती पाॅझिटीव्ह आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना उस्मानाबाद येथे तपासणीसाठी आणण्यात आले आहे असे सांगितले. तत्पूर्वी चिखली हे गाव सिल केले असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे.
Tags
उस्मानाबाद
बुटाने मारा त्यास।। कारण कर्तव्यदक्ष कर्मचारी असून सुद्धा बेफिकीर वर्तणूक।।।।
ReplyDeletePrashasn itke prytn krun pn, ase hone mnje ayogych,,,, ankin pn solapur red zone asun arogya karmchari v police naldurg, tuljapur ya green zone mde updown krtat,yavar mananiy sahebani yogya te nirnay ghyava hi vinanti
ReplyDeleteHo barobar ahe
Deleteपोलीस कर्मचारी असुन नो टेन्शन फीरणे म्हणजे मुर्ख पणा
ReplyDeleteकाय करावे अश्या लोकांना
ReplyDeletePolice v arogya karmcharivar halla karnarya haramkhorana jabardast punihment vhyala pahije
ReplyDeleteयाने जिल्हा बदीचे उलंघन केलेच कसे का तो पोलिस आहे म्हणून नियम सगळ्यांना सारखच
ReplyDeleteHo police ahe pn manusch na,tyana pn family ahe, family kde weekly ya quarterly Jane jaruri ahe,pn health checkup krun tyana pn permission dyavech
DeleteKalgi karnya sarkhe yane kele aahe.tari dehkil kalgi Karu naye.
ReplyDeleteमी काही लोकांच्या कमेन्ट वाचल्या कोन म्हणते पोलिस आसला म्हणजे त्यला नियम नाहीत का?
ReplyDeleteपण मला या अशा कमेंन्ट करणार्या लोकांना साणगावस वाटतं की नियम तर सर्वांनाच असतात पण काही कारणे अशीही असतात अपल्या आई, वडील, भाऊ, बहीन, बायको, मुले सोडून या नालायक कमेंन्ट करणार्या लोकांसाठी अहोरात्र चवका चवकात उभे आहेत या पोलीस कर्मचार्याना ही लागन झाली कुठूण या अश्या नालायक कमेंन्ट करनारे आणि मोकार सोडलेले सुंवर जे की बाहेर पडू नका म्हणलं की बाहेर येणारच
त्यमुळे पोलिस कर्मचार्यांना दोश देऊ नाका या घटणेला कार्णिभुत तुम्ही स्वता आहात पोलिस नाही
Right
DeleteJay hind maharashtra police
ReplyDelete