उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे अहवाल होकारात्मक आले आहेत. तर ३४ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत तर ४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्द करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने रेड झोन मध्ये वाढ होत आहे.
Saturday, May 23, 2020
जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण पाॅझिटीव्ह मुरूम येथे नव्याने आढळला रुग्ण
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे अहवाल होकारात्मक आले आहेत. तर ३४ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत तर ४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्द करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने रेड झोन मध्ये वाढ होत आहे.
'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात
उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी...

-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
एलसीबी, विटा, तासगाव पोलिसांची संयुक्त दमदार कामगिरी: शेणोली स्टेशन ता.कराड येथे'त्या' महिलेसह बाळ ताब्यात : आई - वडिलांनी सोडला स...