जि. प.सदस्य प्रवीण माने यांनी केले गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन

 इंदापूर ( शशिकांत सोनटक्के)
पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती
व विद्यमान सदस्य ‌ प्रवीण माने हे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना ‌ मानसिक आधार देण्यासाठी इंदापूर तालुक्यात प्रसिद्ध आहेत ‌ त्याचाच एक प्रत्येक आज बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आला.  आपल्या जिवाभावाचा माणूस म्हणून
आज सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक आधार आधारवड कै. शिवाजी बाबुराव गायकवाड वय 85.यांचे बावडा येथे दिनांक 31जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले .या कुटुंबाचे सांत्वन करणे व कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी सकाळी 11.30वा जता  त्यांच्या  घरी भेट दिली
आणि कै. गायकवाड कुटुंबातील
मुलगा बाळासाहेब व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सांत्वन
केले व त्यांना भक्कम आधाराचे आश्वासन दिले .
यावेळी. रेडा ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वाघ  उपस्थित होते

No comments:

Post a Comment