दैनिक जनमत : समन्वयक पदी ॲड.झाडबुके तर कार्याध्यक्षपदी ॲड. मोगल

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Thursday, July 8, 2021

समन्वयक पदी ॲड.झाडबुके तर कार्याध्यक्षपदी ॲड. मोगल

 


कुर्डुवाडी दि.०८(शहर प्रतिनिधी

काँग्रेसच्या परांडा विधानसभा समन्वयक पदी अॅड.धनंजय झाडबुके तर भूम तालुका कार्याध्यक्षपदी अॅड.सिराज मोगल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीचे पत्र उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक अॅड.नुरोद्दीन चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.

परांडयातील जस्टीस हाऊस येथे नुतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाबरोबर निवडी जाहिर करण्यात आल्या त्यापुढील प्रमाणे आहेत भूम तालुका कांग्रेस उपाध्यक्ष अॅड.घनशाम लावंड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी विधानसभा युवक कांग्रेस कार्याध्यक्ष दत्ता तांबे विधानसभा युवक उपाध्यक्ष मोईज सय्यद रवि सोनवणे यासह काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.