दैनिक जनमत : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी गावसुद येथील महादेव भानुदास पेठे यांची निवड

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, August 31, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी गावसुद येथील महादेव भानुदास पेठे यांची निवड


 उस्मानाबाद  --  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी गावसुद येथील महादेव भानुदास पेठे यांची तसेच उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष पदी अमोल विश्वास कसबे, तालुका सचिव पदी विपुल गायकवाड, तालुका सरचिटणीस पदी कृष्णा राजेश क्षीरसागर तर कळंब तालुका उपाध्यक्ष पदी सुदाम हनुमंत घाडगे यांना निवडीचे पत्र ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे व जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल साहेब, जिल्हा उपाध्यक्ष गौस तांबोळी, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष शाम भाऊ घोगरे,  प्रवक्ता सेल चे मराठवाडा सचिव तेजेस भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष ॲड. राजु कसबे, कळंब तालुका अध्यक्ष किरण मस्के, भाऊ कुचेकर, अल्पसंख्यांक विभागाचे उस्मानाबाद विधानसभा अध्यक्ष सईद काझी, युवक तालुका उपाध्यक्ष प्रशांत फंड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...