दैनिक जनमत : पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौरा

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, October 20, 2021

पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौराउस्मानाबाद -

सकाळी ७.३० वाजता शासकीय मोटारीने सोनई ता. नेवासा, जि. अहमदनगर येथून पारगाव ता. वाशी, जि.उस्मानाबादकडे प्रयाण. (मार्गे सोनई-पाडळशिंगी-बीड बायपास मार्गे) 

सकाळी १० वाजता पारगाव ता. वाशी येथे आगमन व को. प. बंधारा पाहणी

स.१०.४० वाजता पारा, ता. वाशी येथे आगमन व कृषी विभागामार्फत आयोजित हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.

स.११.३० वा. बहुला, ता. कळंब येथे आगमन व को. प. बंधारा पाहणी

दु.१२.०० वा.खोंदला, ता. कळंब येथे आगमन व को. प. बंधारा पाहणी

दु.०१.००.वा.शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव

दु.०२.००.वा.शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथून स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद कडे प्रयाण

दु.०२.१०.वा.स्त्री रुग्णालय येथे आगमन व मॉडयुलर ओ. टी. चे लोकार्पण.

दु.०२.४०.वा.जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे आगमन व लिक्विड मेडिकल ऑक्सीजन टॅक प्रकल्पास भेट 

दु.०३.००.वा. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथून अणदूर, ता. तुळजापूर कडे प्रयाण

दु.०४.००.वा.अणदुर ता. तुळजापूर येथे आगमन व मा. मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री यांचे निवासस्थानी भेट

 सोयीनुसार.अणदुर, ता. तुळजापूर येथून अहमदनगर कडे प्रयाण.