दैनिक जनमत : उस्मानाबाद जिल्ह्यातील आजचे विजांचे अपडेट

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, October 9, 2021

उस्मानाबाद जिल्ह्यातील आजचे विजांचे अपडेट

 उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. दामिनी ॲप वापरून तुम्ही तुमच्या भागात वीज पडणार आहे की नाही हे पाहू शकता. ज्यांच्याकडे हे ॲप नाही त्यांना आम्ही अपडेट देत आहोत.  दिनांक ०९ ऑक्टोबर 

१२.४३



१२.५०