दैनिक जनमत : सचिन देशमुख यांची युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती

Sunday, November 28, 2021

सचिन देशमुख यांची युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती

उस्मानाबाद - तालुक्यातील वरवंटी येथील सचिन देशमुख यांची शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे या पदाचा उपयोग स्व.शरद जोशी यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी करण्यात यावे यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ललीत बहाळे,मराठवाडा   अध्यक्ष,रामजीवन बोंदर,शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते ॲड नेताजी गरड,उस्मानाबादचे नुतन जिल्हा अध्यक्ष नवनाथ जाधवर, लातूर जी . अध्यक्ष आशोक पाटील,रुपेश शंके,भारत पाटील,सिध्देश्वर सुरवसे,जीवन देशमुख ,संतोष राठोड ,विनोद बिक्कड,सचीन खडके . महेश गव्हाणे ,हानमंत बोंदर,सचीन सौदागर बंन्टी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...