परंडा तालुक्यातील अवैध १० स्टोन क्रशर सिल

 उस्मानाबाद - जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू आलेल्या स्टोन क्रशरवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने मोहीम आखली आहे. 

 तहसीलदार, नायब तहसिलदार ,मंडळ अधिकारी तलाठी यांच्या पथकाने परांडा तालुक्यातील कुंभेजा, कोकरवाडी, काटेवाडी, आनाळा, इनगोंदा, उंडेगाव, जामगाव येथील अवैधरित्या चालू असलेले स्टोन क्रशर  सील केले आहेत.


सील केलेले स्टोन क्रशर


खडके स्टोन क्रेशर, परंडा


मोरे स्टोन क्रेशर, कुंभेजा


शनैश्वर स्टोन क्रेशर आवारपिंपरी


जेकटे स्टोन क्रशर आनाळा


साई स्टोन क्रेशर, आवारपिंपरी 


माऊली स्टोन क्रेशर, जामगाव


सुर्योदय स्टोन क्रेशर काटेवाडी


जाधव स्टोन क्रशर कोकरवाडी


यश स्टोन क्रशर, इनगोंदा


जेकटे स्टोन क्रशर उंडेगाव

No comments:

Post a Comment