दैनिक जनमत : १९ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

Saturday, December 18, 2021

१९ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १ ) दिनांक १९  डिसेंबर २०२१ रोजी  हर घर दस्तक मोहिमे अतर्गत   उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  ४५ टीम द्वोरे    १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस