परंडा (प्रतिनिधी)परांडा विद्युत मंडळ तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था (सोसायटी) संचालक मंडळाची बिनविरोध निवड होऊन,संस्थापक चेअरमन रामभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक अधिकारी प्रशांत प्रकाश चंदणे यांच्या अध्यक्षेखाली सभा घेण्यात येऊन आज हनुमंत जायभाय यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमन पदी उमेश दुरूंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.चेअरमन व्हा.चेअरमन व निवडणूक अधिकारी चंदणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मा. व्हा चेअरमन गोकुळ गरड, सचिव विशाल पवार संचालक प्रशांत माने, नागेश गोजांरे, आनंद लिमकर, धनंजय चोरगे, गणेश तारळकर, राजेंद्र वाघमारे, देवीदास आलाट, कांताबाई पवार, संस्थेचे व्यवस्थापक विष्णू नरवणे , सुरज नायर, सुचीत देशपांडे, संदिप देशमुख, कृष्णा मुळीक, विश्वास इनामे, अमोल जाधव, सुर्यकांत कुंभार, भाऊसाहेब कांबळे,पांडुरंग कोरे,रणजीत देवराम उपस्थित होते
-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
एलसीबी, विटा, तासगाव पोलिसांची संयुक्त दमदार कामगिरी: शेणोली स्टेशन ता.कराड येथे'त्या' महिलेसह बाळ ताब्यात : आई - वडिलांनी सोडला स...