Friday, January 21, 2022

१० वी १२ वी वगळता शाळा बंदच राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उस्मानाबाद - शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून घ्यावा असे आदेश शासनाने दिले असल्याने आणि गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यात  १० वी १२ वी वगळता शाळा २९ जानेवारी पर्यंत बंदच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेशित केले आहे. जस जसे रुग्ण संख्या कमी होईल त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

वाचा आदेशमाजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

  कारी - ( प्रतिनिधी) - तालुक्यातील कारी येथील प्रगतशील शेतकरी,बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) अनंत विधाते (वय ७५)यांचे अल्पश...