दैनिक जनमत : काक्रंबावाडी येथे हरभरा कीड - आळी नियंत्रण कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, January 29, 2022

काक्रंबावाडी येथे हरभरा कीड - आळी नियंत्रण कार्यशाळा संपन्न



सलगरा,दि.३०(प्रतिनिधी)

 तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे हरभरा कीड, आळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी पवन कणसे आणि दुलानगे शेतीशाळा प्रमुख यांनी हरभरा व कीड आळी नियंत्रित कशाप्रकारे करता येईल यावर मार्गदर्शन केले, हरभऱ्यावर कोणकोणते रोग पडतात त्यावर कोणती औषध फवारणी करायला हवी. फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.

    या वेळी गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच पोलीस जाणीव सेवा संघ चे काक्रंबावाडी येथील प्रमुख महेश बजरंग कोळेकर व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...