उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाविकास आघाडीची सरशीउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सरशी घेतली असून विरोधकांचा व्हाइट वॉश होईल अशी स्थिती सध्या आहे.

15 पैकी या पूर्वीच 5 जागा महाविकास आघाडीने बिनविरोध काढल्या आहेत. तर मतदान झालेल्या 10 जगेपैकी 5 जागेवर माहविकास आघाडी विजयीआतापर्यंत पाच जागेवर शिवसेना,काँग्रेस चार, राष्ट्रवादी एका जागेवर विजयी आणखी पाच जागेची मतमोजणी सुरू आहे.


महाविकास आघाडीचे बिनविरोध आलेले उमेदवार

1) सुनील चव्हाण ( काँग्रेस)

2)बापूराव पाटील (काँग्रेस)

3) केशव सावंत (शिवसेना)

4) ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना)

5) मधुकर मोटे  (राष्ट्रवादी)

विजयी उमेदवारांचे नावे 

1) बळवंत तंबारे( सेना)

2)बालाजी पाटील( सेना)

3) नागप्पा पाटील (काँग्रेस)

4)सुरेश बिराजदार ( राष्ट्रवादी)

5)संजय देशमुख(सेना)

Post a Comment

Previous Post Next Post