अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी जफर शेख याची निवड

 


उस्मानाबाद -  अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबाद जिल्हा  अध्यक्ष  पदी जफर शेख याची निवड झाली त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री शोएब खाटीक  यांच्या हास्ते देण्यात आले

जफर शेख मागील काही वर्षापासून सामाजिक कार्य तसेच प्रसिध्दी माध्यमातून सामाजिक उपक्रमाव्दारे कार्य करत आहेत. या कार्याचा आढावा व मुल्यांकन करून अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  पदी जफर शेख याची निवड  करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment