विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

 


     उस्मानाबाद,दि.10(प्रतिनिधी):- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे दि.11 जून 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

       शनिवार दि.11 जून 2022 रोजी 4.37 वाजता उस्मानाबाद रेल्वे स्टेशन,उस्मानाबाद येथे आगमन  शासकीय विश्रामगृह,उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण.5.00वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन   राखीव.सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथून तुळजापूरकडे मोटारीने प्रयाण.सकाळी 10.00 वाजता तुळजापूर येथे  आगमन  तुळजाभवानी देवीचे दर्शनसकाळी 10.30 वाजता तुळजापूर येथून उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण.सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन  राखीव.सायं.5.00 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथून तेरवड,ता.कळंब,उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण.तेरखड येथे आगमन  तेरखड,बावी ग्रामपंचायतींना भेट.सायं.7.00 वाजता कळंब येथे आगमन  श्री.राहुल झोरी यांच्या शुभविवाह सोहळयास उपस्थिती.स्थळ:सुरमई मंगल कार्यालय,कळंब,उस्मानाबाद रात्री 8.00 वाजता कळंब,उस्मानाबाद येथून बीडकडे मोटारीने प्रयाण.

Post a Comment

Previous Post Next Post