उस्मानाबाद जिल्ह्याकरिता ०३ ते ०७ ऑगस्ट साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका


उस्मानाबाद - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या (तुरळक ठिकाणी मुसळधार) पावसाची शक्यता आहे.


No comments:

Post a Comment