उस्मानाबाद - अपंग जनता दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी अपंग जनता दलाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अपंग हक्क अधिनियम २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांचा चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्यासोबत अपंग पुनर्वसन केंद्राची तरतूद करून जिल्ह्यातील गरजू अपंगांना आवश्यक साहित्य मिळवण्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही तरी बाबत पूर्वी सुध्दा पत्रव्यवहार केला आहे,अपंग हक्क हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ९२ व ९३ ब ची कडक अंमलबजावणी करावी अपंगांना स्वयंरोजगारासाठी शासकीय कार्यालयाच्या परिसरात २०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी,अपंगाना विनाअट घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे,जिल्ह्यातील आठ तालुके व सर्व ग्रामपंचायतीने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या स्वनिधी मधून अपंगांसाठी पाच टक्के निधी वाटप करण्याबाबत आपल्या स्तरावर आदेशित करण्यात यावे या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या एकदिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने अपंग बांधवांना उपस्थित होते.
ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी
-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
निती आयोगाचे पटकावले पाचव्यांदा ३ कोटींचे बक्षीस गुरुजींनी जिल्ह्याची मान उंचावली उस्मानाबाद दि.३ - उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्हा असून...