दैनिक जनमत : उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १४ ते १८ डिसेंबर, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

Tuesday, December 13, 2022

उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १४ ते १८ डिसेंबर, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ ते स्वच्छ राहून किमान तापमान १८ ते ११ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.