तक्रारदार पुरुषाकडे वय-44 वर्षे आरोपी लोकसेवक भाऊसाहेब रावसाहेब हुंबे,वय 54 वर्षे पद उपलेखापरीक्षक -2, कार्यालय - लेखापरीक्षक श्रेणी 2, सहकारी संस्था,भूम ता. भूम् जि. उस्मानाबाद(वर्ग-3) जाकिर हुसैन अब्दुल रऊफ काझी. पद - गट्सचिव, कार्यालय - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड ता. भुम जि. उस्मनाबाद यांनी तक्रादारकडे
लाचेची मागणी रुपये 2,000/- दि.30 डिसेंबरला केली होती कारण यातील तक्रारदार यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला असता सदरचा अर्ज बाद होऊ न देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी यातील अलोसे 01 व 02 यांनी पंचासमक्ष 2,000/- रुपयांची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केलें व आलोसे क्र.01 यांनी पांचासमक्ष 2,000/- रूपये स्वतः स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले आहे या सापळा पथक -पोलीस अमलदार अर्जुन मारकड, शिधेश्वर तावसकर, विष्णु बेळे, जाकेर काझी, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे आहेत
No comments:
Post a Comment