तुळजाभवानी मंदिरात येण्यासाठी कुठलेही बंधन नाही, प्रशासनाची सारवासारव

 



धाराशिव - तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी हाफ पँट, बर्मुडा, उत्तेजक कपडे घालू नये अश्या आशयाचे फलक झळकले होते. त्यावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या मात्र तुळजाभवानी मंदिर संस्थानने याबाबत जाहीर प्रगटन काढून मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पुजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. असे कळवले आहे.


व्हायरल झालेला फलक

 




Post a Comment

Previous Post Next Post